एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यान भारतात सुरू होणार 9 वंदे भारत एक्सप्रेस ! कोणकोणत्या शहरांना मिळणार भेट? वाचा…
Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन. या गाडीचा वेग हा 160 किलोमीटर प्रति तास इतका आहे. सध्या स्थितीला ही गाडी देशातील निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये सुरू आहे. काश्मीर खोऱ्याला देखील लवकरच वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत 11 … Read more