पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ मार्गावर चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

Maharashtra Railway

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे सांगली सातारा अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर यावर्षी सहा जुलै रोजी आषाढी एकादशी साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. दरम्यान श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ गावांमधून धावते जगातील सर्वाधिक लांब ट्रेन ! कशी आहे 6 इंजिन आणि 295 डब्यांची ट्रेन ? वाचा…

Maharashtra Railway

Maharashtra Railway : भारतात उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम अशा चारही बाजूने रेल्वेचे जाळे तयार करण्यात आले आहे. काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत भारतातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे असेल तर रेल्वेचा पर्याय उपलब्ध होतो. भारताचे रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक मोठे रेल्वे नेटवर्क आहे. महत्त्वाची बाब म्हणजे देशात जवळपास तेरा हजाराहून अधिक … Read more

मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! दादर, कल्याण, नाशिकमार्गे ‘या’ शहरासाठी सुरू झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, रूट पहा…

Mumbai Railway News

Mumbai Railway News : जून महिना संपत असतानाच मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी मुंबईकरांसाठी रेल्वे प्रशासनाकडून एक विशेष गाडी सुरु करण्यात आली. रेल्वेने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रिवा दरम्यान एक साप्ताहिक विशेष गाडी सुरू केली आहे. या गाडीमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! 1 जुलै 2025 पासून ‘या’ रेल्वे गाड्यांची भाडेवाढ, नवीन तिकीट दर आत्ताच जाणून घ्या

Railway Ticket

Railway Ticket : भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे रेल्वेने काही गाड्यांच्या भाड्यात वाढ केली आहे. महत्त्वाची बाब अशी की ही नवीन भाडे वाढ एक जुलै 2025 पासून म्हणजेच पुढल्या महिन्यापासून लागू होणार आहे. परिणामी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर थोडासा भार पडण्याची शक्यता आहे. तथापि, ही भाडेवाढ सरसकट राहणार … Read more

आनंदाची बातमी ! पुण्याला मिळणार नवा रेल्वे मार्ग, पुण्यातील ‘ह्या’ भागात तयार होणार नवीन रेल्वे लाईन, नव्या मार्गाचा रूट पहा

Pune Railway

Pune Railway : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. देशात एकूण साडेसात हजार रेल्वे स्थानक आहेत आणि देशातील रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लांबीचे रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. शिवाय आपल्या देशातील रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आहे यामुळे अनेक जण रेल्वेने प्रवास करण्याला पसंती दाखवतात. देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची … Read more

8 जुलै 2025 पासून मुंबई रेल्वे स्थानकावरून सुरू होणार नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन ! ‘ह्या’ रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर

Mumbai Railway News

Mumbai Railway News : उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर आता अनेक जण पुन्हा एकदा कामावर परतत आहेत. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अजूनही काही कमी झालेली नाही. जेवढी संख्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्यांची होती तेवढीच संख्या आता आपल्या गावातून परतणाऱ्यांची देखील आहे. हेच कारण आहे की रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. दरम्यान आता पुढील … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! रेल्वे कडून नव्या एक्सप्रेस ट्रेनची घोषणा, ‘या’ 19 रेल्वे स्थानकावर थांबणार नवीन एक्सप्रेस

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे कडून एका नव्या एक्सप्रेस ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने मुंबई येथील वांद्रे टर्मिनस ते वीरंगणा लक्ष्मीबाई झांसी यादरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा केली आहे. दरम्यान आता आपण पश्चिम रेल्वेकडून … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! 1 जुलै 2025 पासून ‘या’ रेल्वे मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, वेळापत्रक कसे असणार?

Maharashtra Railway

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एक जुलै 2025 पासून रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मिरज ते कलबुर्गी दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. दरम्यान, आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ 174 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी, कुठून कुठपर्यंत जाणार नवा मार्ग?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास आहे कारण की रेल्वे मंत्रालयाकडून गेल्यावर्षी एका महत्त्वाच्या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. खरेतर, जालना ते जळगाव दरम्यानच्या रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून ऑगस्ट 2024 मध्ये मंजुरी मिळाली आहे. दरम्यान याच रेल्वे … Read more

मोठी बातमी! 7 जुलै 2025 पासून महाराष्ट्रातील ‘ह्या’ शहरातून तिरुपती बालाजीसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

Railway News

Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वे कडून लवकरच एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे. श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी साठी महाराष्ट्रातील मराठवाड्यातून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून या नव्या ट्रेनमुळे मराठवाड्यातील भाविकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. खरे तर दरवर्षी लाखोंच्या संख्येने मराठवाडा सहित महाराष्ट्रातील … Read more

अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ 12 रेल्वे स्थानकावरून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास करणार आहे. खरे तर पुढल्या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांचा मेळा सजणार आहे. आषाढी एकादशीला दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दर्शनासाठी येतात. याही … Read more

महाराष्ट्रातील ‘ह्या’ दोन जिल्ह्यांना मिळाली वंदे भारत एक्सप्रेस ! कस असणार टाईम टेबल ? तिकीट दर कसे असणार ?

Vande Bharat Railway

Vande Bharat Railway : महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या मराठवाडा विभागातील परभणी आणि नांदेड या दोन शहरातून आता वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. खरे तर महाराष्ट्रातून सध्या 11 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल … Read more

महाराष्ट्रातील भाविकांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरातून तिरुपतीसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, वाचा कस असणार वेळापत्रक ?

Maharashtra Railway

Maharashtra Railway : तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन आहे का? मग तुमच्यासाठी रेल्वेकडून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वेने तिरुपती बालाजीला दर्शनाला जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी एक नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा केली आहे. ही गाडी मराठवाड्यातून चालवले जाणार आहे आणि यामुळे मराठवाड्यातील भाविकांसाठी तिरुपती बालाजीला जाणे सोयीचे होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वे कडून एक नव्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ची घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात ही नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेद्वारे विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्यात येणार … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ गावांमध्ये तयार होणार नवा रेल्वे मार्ग, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा

Pune Railway News

Pune Railway News : पुणेकरांसाठी एक अगदीच महत्वाची आणि अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील नागरिकांसाठी एका नव्या रेल्वे मार्गाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघेल अशी आशा आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यासाठी एका नव्या रेल्वे मार्गाची घोषणा केली आहे. पुणे … Read more

पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय ! मुंबईवरून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

Western Railway News

Western Railway News : पश्चिम रेल्वे कडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासाची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने, पश्चिम रेल्वेने मुंबईवरून दोन नव्या विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वे कडून वांद्रे टर्मिनस ते विरंगना लक्ष्मीबाई झांसी रेल्वे स्टेशन आणि वांद्रे टर्मिनस – सुबेदारगंज स्टेशन यादरम्यान विशेष रेल्वे … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार वंदे भारत स्लीपर ट्रेनचा बहुमान ! कुठून कुठंपर्यंत धावणार?

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि याचमुळे भारतीय रेल्वेने आता वंदे भारत एक्सप्रेसचा शयनयान प्रकार लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. सध्या रेल्वे कडून ज्या वंदे भारत सुरू करण्यात आल्या आहेत त्या चेअर कार प्रकारातील आहेत. मात्र भारतीय रेल्वे … Read more

महाराष्ट्रातील 27 रेल्वे स्थानकांना जोडणारी नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार ! ‘या’ दिवशी रुळावर धावणार

Maharashtra Railway

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील 27 रेल्वे स्थानकांना जोडणारी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे. ही गाडी टेम्पररी राहणार आहे. मात्र या गाडीमुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना थोड्या काळासाठी का होईना पण दिलासा मिळेल अशी आशा आहे. खरंतर पुढील महिन्यात आषाढी एकादशी आहे आणि याच आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांचा मेळा भरतो. दरम्यान जर … Read more