Banking Rule: बँकेच्या व्यवहारांमध्ये ‘आयएफएससी कोड’ म्हणजे नेमका काय असतो? काय असते त्याचे महत्त्व? वाचा ए टू झेड माहिती

banking rule

Banking Rule:- आपल्यापैकी प्रत्येकाला बँकेच्या व्यवहारांचा अनुभव असतो किंवा माहिती असते. बँकेच्या व्यवहारामध्ये  आपल्याला अनेक गोष्टींची माहिती असणे खूप गरजेचे असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून आरटीजीएस तसेच एनईएफटी इत्यादी मोडचा वापर केला जातो. याविषयी देखील संपूर्ण माहिती असणे बँकिंग व्यवहाराच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. तसेच बरेच व्यवहार चेकच्या माध्यमातून केले … Read more