Transfer PF Amount : आता जुन्या खात्यातून नवीन खात्यात अशी ट्रान्सफर करा पीएफ रक्कम, फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
Transfer PF Amount : देशातील करोडो नागरिक खाजगी किंवा सरकारी नोकरी करत आहेत. मात्र नोकरी करत असताना सरकारी असो किंवा खाजगी पण त्या कर्मचाऱ्याच्या पगारातील काही रक्कम पीएफ म्हणून कापली जाते. हीच रक्कम निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना दिली जाते. EPFO ही जगातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा संस्था आहे आणि सध्या तिच्या सदस्यांची 24.77 कोटी खाती (वार्षिक अहवाल … Read more