कसारा घाट ते मनमाड दरम्यान होणार नवीन रेल्वे मार्ग, चार नव्या स्टेशनसह १२ बोगद्यांचा आहे समावेश

कसारा घाट ते मनमाड या अंतरात नवीन रेल्वे मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने हाती घेतला आहे. या १४० किलोमीटर लांबीच्या समांतर रेल्वे मार्गासाठी सुमारे ४,००० कोटी रुपयांचा प्रारंभिक आराखडा तयार करण्यात आला आहे. या नव्या मार्गामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन दोन्हींची बचत होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी मिळणे बाकी … Read more