Sugarcane Farming : शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ टेक्निकने ऊस लागवड करा ; 30 टक्के उसाचे उत्पादन वाढणार, कस ते जाणून घ्या
Sugarcane Farming : देशात उसाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. शेतकरी बांधवांसाठी ऊस हे प्रमुख नगदी पिकांपैकी एक आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील ऊस या नगदी पिकावर विसंबून असल्याचे चित्र आहे. गेल्या हंगामात तर उसाची विक्रमी लागवड करण्यात आली होती. हेच कारण होते की गेल्या हंगामात महाराष्ट्रात सर्वाधिक साखरेचे उत्पादन घेण्यात आले. आता साखर … Read more