‘मी जे काही ट्वीट डिलीट केले असतील, ते देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यावरून केले, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही’

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) पुन्हा एकदा ट्विटमुळे (Tweet) चर्चेत आल्या आहेत. एका कार्यक्रमात त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी ट्रोलर्सला (trolls) चांगलेच सुनावले आहे. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी काही ट्विट्स डिलीट केले होते. त्यावरून एका ट्रोलर्सने त्यांना प्रश्न केला. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी रोखठोक विधान केले … Read more