Truecaller ला अनोळखी नंबरवरून कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव कसे कळते?; जाणून घ्या नेमका कारण
Truecaller : आज जगभरात अनेक लोक Truecaller अॅप वापरतात. या अॅपमध्ये अशी अनेक खास वैशिष्ट्ये आहेत, ज्याच्या मदतीने एखादी व्यक्ती अज्ञात नंबरवरून (unknown number) यूजरला (user) कॉल (Call ) करत आहे. त्याबद्दल माहिती मिळते. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोक विचारतात की ट्रू कॉलर अॅप अज्ञात व्यक्तीचे नाव कसे शोधते? जर तुम्हालाही याबद्दल माहिती नसेल तर आज … Read more