फक्त एकच महिना महिला आयोगाचे अध्यक्षपद मला द्या, या कार्यकर्तीचे आव्हान
Maharashtra news : राज्य महिला आयोगाचे कामात सध्या राजकारण शिरल्याचा गंभीर आरोप करीत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी ‘राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद फक्त एकच महिना माझ्या ताब्यात द्या,कायदा काय असतो दाखवून देईन,’ असे आव्हानच राज्य सरकारला दिले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर पक्षपात करीत असल्याचा गंभीर आरोप देसाई यांनी केला आहे. … Read more