Astro Tips : तुळशी किंवा पांढऱ्या फुलांचा ‘हा’ उपाय करून पहा, चमकेल तुमचे भाग्य; कसे ते जाणून घ्या..
Astro Tips : तुळशीच्या रोपाला एक विशेष महत्त्व असून तुळशीला पूजनीय मानण्यात येते. तुळशीची दररोज पूजा करण्यात येते तसेच तिला जल अर्पण करण्याची प्रथा आहे. जीवनात अनेकांना काही ना काही समस्या येत असतात. त्यापैकी कोणाला व्यवसायात यश मिळत नाही. तर काहींना रागावर नियंत्रण नसते, तसेच त्यांच्या घरात सतत कलह निर्माण होतो. परंतु जर तुमच्या बाबत … Read more