शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! तुरीच्या दरात विक्रमी वाढ ; आणखी ‘इतके’ वाढणार भाव, पहा काय म्हणताय जाणकार
Tur Rate Increase : सध्या बाजारात शेतमालाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कापूस, सोयाबीन तसेच कांदा या नगदी पिकांना अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळणार नाही असे चित्र यंदा तयार झाले आहे. मात्र अशा परिस्थितीतच शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी समोर येत आहे. ती म्हणजे तुरीच्या दरात … Read more