Waterfall maharashtra’s: पावसाळ्यात भेट द्या महाराष्ट्रातील ‘या’ 5 सुंदर धबधब्यांना, वाचा माहिती आणि बनवा प्लॅन
Waterfall maharashtra’s:- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून सगळीकडे निसर्गाने हिरवा शालू पांघरल्यासारखे दृश्य बघायला मिळत आहे. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात डोंगररांगा लाभल्या असून या डोंगर रांगांमधून खळाळणारे धबधबे पाहून मन अगदी प्रफुल्लीत होते. दाट धुके, सगळीकडे हिरवीगार दृश्य सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत अनेक जण कुटुंबासमवेत किंवा मित्रांसमवेत ट्रीप प्लान करतात. यामध्ये जर तुमचा … Read more