लई भारी ! सेंद्रिय पद्धतीने शेती करत साधली आर्थिक प्रगती; ‘या’ पिकाच्या शेतीतून मिळवले कमी खर्चात लाखोंचे उत्पादन
Success Story : अलीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपले नाव देशपातळीवर झळकवल आहे. विशेषतः सेंद्रिय शेतीमध्ये राज्याने चांगली प्रगती साधली आहे. अलीकडे प्रयोगशील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचे दुष्परिणाम पाहता सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करताना सुरुवातीला मात्र शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना या ठिकाणी … Read more