Electric Scooter: ‘हे’ आहे भारतातील टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या त्यांची किंमतसह सर्व काही 

Electric Scooter: पेट्रोलच्या (petrol) वाढत्या किमतींमुळे बाजारात (In the market) इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooter) मागणी झपाट्याने वाढली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात ‘ओला’ दाखल झाल्यापासून या कंपनीच्या ‘एस1 प्रो’ स्कूटरने धुमाकूळ घातला आहे. फक्त मे महिन्यातील आकडे बघितले तर या महिन्यात ‘Ola S1 Pro‘ चे 9,000 पेक्षा जास्त युनिट्स विकले गेले आहेत. या यादीत Okinawa चे … Read more