TVS ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स
Electric Scooter : भारतातील तिसरी सर्वात मोठी दुचाकी कंपनी TVS लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. कंपनीने अलीकडेच इलेक्ट्रिक वाहनांच्या विकासासाठी 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर, मोटारसायकल आणि तीनचाकी वाहनांचा समावेश असेल. आगामी इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक Creon संकल्पनेवर आधारित असू शकते, जी 2018 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. … Read more