Social Media Paid Service : आता व्हॉट्सअॅप आणि फेसबुक वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे..!

Social Media Paid Service

Social Media Paid Service : जगातील सर्वात मोठ्या मल्टीमीडिया मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपसह, वापरकर्त्यांना फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये सशुल्क फीचर्सचा पर्याय मिळणार आहे. याबाबत मेटा लवकरच मोठी घोषणा करू शकते. कंपनी सध्या एक नवीन प्लान तयार करत आहे, ज्यामध्ये मेटा यूजर्स पैसे घेऊन काही खास फीचर्सचा पर्याय मिळवू शकतात. Twitter आणि Snapchat आधीच … Read more

Twitter Hack : तब्बल 54 लाख युजर्सची खाजगी माहिती झाली लीक, धक्कादायक माहिती आली समोर

Twitter Hack : मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर (Twitter) हे जगातील एक प्रसिद्ध सोशल मीडियापैकी (Social media) एक आहे. दररोज कितीतरी लोक यावर आपले मत व्यक्त करत असतात. जगभरात ट्विटरचा वापर करणारे कोट्यवधी युजर्स (Twitter users) आहेत. परंतु, ट्विटरबाबत एक धक्कादायक माहिती समोर आलीय. ट्विटरच्या तब्बल 54 लाख युजर्सची खाजगी माहिती लीक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. … Read more

Post On Social Media: फेसबुक किंवा ट्विटर चालवताना चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा भोगावा लागेल तुरुंगवास………

Post On Social Media: सोशल मीडियावर (social media) अनेक लोक सक्रिय असतात. अनेकवेळा नकळत अशा पोस्ट टाकतात, ज्यामुळे तुरुंगवास भोगावा लागतो. सोशल मीडियावर चुकीची पोस्ट (Wrong post on social media) केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. यासाठी देशात अतिशय कडक कायदाही आहे. भारतात लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. पण इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी … Read more

Redmi Mobiles : रेडमी आज दुपारी १२ वाजता मोठा धमाका करणार! स्मार्टफोनबाबत होऊ शकते ‘ही’ मोठी घोषणा

Redmi Mobiles : Redmi K50i 5G आज दुपारी 12 वाजता भारतात दाखल होणार आहे. लॉन्च इव्हेंट (Launch event) Xiaomi इंडियाच्या Twitter, YouTube, Facebook आणि Instagram खात्यांद्वारे तसेच त्याच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन प्रसारित केले जाईल. हा स्मार्टफोन (Smartphone) फँटम ब्लू, क्विक सिल्व्हर आणि स्टेल्थ ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केला जाईल. मागील अहवालानुसार, स्मार्टफोन 22 जुलैपासून … Read more

Good News : लवकरच गुगलचा स्वस्त फोन भारतात होणार लाँच, इतकी असेल किंमत

Good news : नामांकित टेक्नोलॉजी (Technology) कंपनी गुगल (Google) आपला Google Pixel 6A हा स्मार्टफोन (Smartphone) बाजारात आणण्याची तयारी करत आहे. हा कंपनीचा स्वस्त स्मार्टफोन असणार आहे. भारतात (India) लवकरच हा स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. Google Pixel 6A ची भारतात किंमत टिपस्टर अभिषेक यादवने ट्विटद्वारे (Twitter) स्मार्टफोनची किंमत (Google Pixel 6A Price) उघड केली. … Read more

Nothing Phone (1) Complaint : नुकत्याच लाँच झालेल्या नथिंग फोनवर वापरकर्त्याने केले गंभीर आरोप, कारण आले समोर

Nothing Phone (1) Complaint : यावर्षी बाजारात (Market) Nothing Phone (1) हा स्मार्टफोन (Smartphone) चागलाच चर्चेत असलेला फोन आहे. कारण या कंपनीने आपल्या पहिल्याच स्मार्टफोनमधून अनोख्या डिझाइनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नथिंग फोनचं डिझाइन इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळं आहेच, पण यातील फिचर्सदेखील (Features) सर्वांच्या कुतुहलाचा विषय ठरत आहेत. नुकताच हा फोन लाँच झाला असून एका … Read more

Elon Musk यांनी ट्विटर खरेदीचा करार केला रद्द, आता कोर्टबाजी रंगणार

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीचा करार रद्द केला आहे. तसे त्यांनी पत्र कंपनीला पाठवले आहे. मस्क यांनी ट्विटरला ५४.२० बिलियन डॉलर्समध्ये खरेदीची ऑफर दिली होती. अखेर ४४ बिलियन डॉलर्समध्ये सौदा झाला होता. मात्र आता इलॉन मस्क यांनी ट्विटरवर असलेल्या फेक खात्यांच्या मुद्द्यांवरून हा करार रद्द केला आहे. यामुळे … Read more

Instagram Tips: तुम्हीही इन्स्टाग्रामवर या कामासाठी थर्ड पार्टी अॅप वापरता का? असाल तर काळजी घ्या नाहीतर होईल असे काही…..

Instagram

Instagram Tips:आजचे युग हे सोशल मीडियाचे आहे यात शंका नाही. जवळपास प्रत्येकजण सोशल मीडियाशी जोडलेला असतो. तुमचे मनोरंजन करण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत. लोक फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि इंस्टाग्राम (Instagram) सारख्या इतर अनेक प्लॅटफॉर्मवर वेळ घालवतात. जर आपण इंस्टाग्रामबद्दल बोललो तर गेल्या काही वर्षांमध्ये त्याने लोकांमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि … Read more

Twitter new feature: ट्विटरने इंस्टाग्रामचे हे फीचर सर्वांसाठी केले जारी, जाणून घ्या कसे वापरावे?

Twitter new feature: ट्विटर एक लोकप्रिय मायक्रो-ब्लॉगिंग साइट आहे. यामुळे, वापरकर्त्यांचा अनुभव वाढविण्यासाठी ते सतत नवीन फिचर जारी करते. आता कंपनी नुकतेच प्रसिद्ध झालेले ट्विटर सर्कल फिचर (Twitter circle feature) सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहे. ट्विटर (Twitter) च्या या फीचरला प्रायव्हसी आवडणाऱ्या लोकांना खूप आवडेल. ट्विटरचे हे फीचर इन्स्टाग्राम (Instagram) च्या क्लोज फ्रेंड्स फीचरसारखे आहे. … Read more

SBI Alert: SBI ने ग्राहकांसाठी केला अलर्ट जारी, जर या गोष्टी स्वीकारल्या नाहीत तर तुमची होऊ शकते ऑनलाइन फसवणुक….

SBI Alert : डिजिटल आणि ऑनलाइन युगात सायबर आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांसाठी एसबीआय ने अलर्ट (SBI alerts) जारी केला आहे, जर तुम्ही तो स्वीकारला नाही तर तुमची ऑनलाइन फसवणूक (Online fraud) होणार हे नक्की. सायबर आणि ऑनलाइन फसवणुकीपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI … Read more

“मी त्यांना ट्विटरवर फॉलो करत नाही” अमृता फडणवीसांच्या ट्विटला सुप्रिया सुळेंकडून उत्तर

मुंबई : भाजपचे (Bjp) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयावरून योगी आदित्यनाथ सरकारचे (Yogi Adityanath) कौतुक करत राज्य सरकारवर (state government) टीका केली होती. याबाबत माध्यमांसोबत संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारण्यात आले असता त्यांनी स्पष्ट शब्दात ‘मी त्यांना ट्विटरवर (Twitter) … Read more

लोडशेडिंग आणि वीज संकटावर साक्षी धोनीने विचारला सरकारला जाब

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (Mahendra Singh Dhoni) पत्नी साक्षी धोनीने (Sakshi Dhoni) लोडशेडिंग (Load shedding) आणि वीज संकटावर तीव्र नाराजी व्यक्त करत ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून सरकारला (Government) जाब विचारला आहे. साक्षी धोनीचे ट्विट “झारखंडमधील एक करदाता या नात्यानं एक गोष्ट जाणून घेण्याची माझी इच्छा आहे की झारखंडमध्ये इतक्या वर्षांपासून वीज संकट … Read more

elon musk twitter news : आज रात्रीच ट्विटरची विक्री होणार ? इलॉन मस्कने इतक्या अब्ज रुपयांमध्ये डील केली फायनल !

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 elon musk twitter news : ट्विटर या सोशल नेटवर्क कंपनीचे मालक टेस्लाचे सीईओ एलोन मस्क होऊ शकतात. इलॉन मस्क आज रात्रीपासून ट्विटरचे नवे मालक होऊ शकतात. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इलॉन मस्कने ही सोशल मीडिया साइट विकत घेण्यासाठी ऑफर केलेल्या करारावर ट्विटर पुनर्विचार करत आहे. मस्क ट्विटरचा एक शेअर $ 54.20 … Read more

Ajab gajab News : १०४ वर्षीय आजीच्या ‘किलर’ हसण्याने इंटरनेट वापरकर्त्यांना भुरळ घातली, एकदा पहाच

Ajab gajab News : इंटरनेटवर (Internet) तुम्हाला खूप अजब गजब गोष्टी पाहायला मिळत असतात. तसेच ते पाहून तुम्हाला आश्चर्य देखील वाटत असेल. अशाच एक आजीच्या हसण्याचा व्हिडीओ (Video) खूप व्हायरल (Viral) झाला आहे. धावपळीच्या या जीवनात लोकांचे हास्यही फेक झाले आहे. आता लोक हसण्यापेक्षा ढोंग करतात. लोकांचे हास्य आतून येत नाही, तर ते वरून हसतच … Read more

Tech News : ट्विटरवर तुम्ही जुने ट्विट एडिट करू शकाल, हे नवीन फीचर लवकरच होणार सुरु

Tech News

अहमदनगर Live24 टीम, 03 एप्रिल 2022 :- Tech News : तुम्ही ट्विटर यूजर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच तुम्हाला या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर एक अप्रतिम फीचर मिळणार आहे. लोकांना या फीचरची गरज बऱ्याच दिवसांपासून जाणवत होती. आता कंपनीने त्यावर काम सुरू केले आहे. रिपोर्टनुसार, ट्विटर टीम एडिट फीचरवर काम करत आहे. लवकरच … Read more