Excess Salt Intake : जास्त प्रमाणात मिठाचा वापर केल्याने होऊ शकतो कॅन्सर, वाचा आणखी काय परिणाम होऊ शकतात?
Excess Salt Intake : मिठ हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. मिठाशिवाय जेवण अळणी लागते. लोकं प्रत्येक पदार्थात मिठाचा वापर करतात. तर बहुतेक लोकांना जेवणात नियमित मिठापेक्षा जास्त मीठ टाकून खाण्याची सवयी असते. पण अशा लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे. कारण जास्त मिठ खाणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जास्त मीठ खाल्ल्याने अनेक आजार होतात … Read more