EPF Rule: लग्नासाठी तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत का? परंतु त्याआधी वाचा महत्त्वाचे नियम
EPF Rule:- सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीएफ हा एक महत्वपूर्ण फंड असून निवृत्तीनंतर या पीएफ खात्यात जमा झालेला पैसा हा खूप उपयोगी पडतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून पीएफ फंडाचे नियमन केले जाते. आपल्याला माहित आहेच की तुमच्या मासिक पगारातून जे काही पीएफच्या अनुषंगाने पैसे कापले जातात ते तुमच्या पीएफ … Read more