राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, थेट प्रसारण होणार

bloombergquint_2019-04_3137c6a4-17c2-4e0c-adce-b69608cbc626_Supreme_Court

Maharashtra News:महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. घटनापीठाच्या कोर्ट क्रमांक दोनमध्ये ही सुनावणी होणार असून प्रकरण कामकाज यादीत पहिल्याच क्रमांकावर आहे. या सुनावणीचे थेट प्रसारण देशातील नागरिकांना पाहता येणार आहे. https://main.sci.gov.in/display-board या लिंकवर थेट प्रसारण पाहता येईल. सकाळच्या सत्रातच या प्रकरणावर कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. तब्बल ४० दिवसांनंतर यावर पुन्हा सुनावणी सुरू … Read more

सर्वोच्च न्यायालयात दोन घटनापीठांची स्थापना, चालविणार ही प्रकरणे

Maharashtra News: सर्वोच्च न्यायालयात आज प्रत्येकी पाच न्यायमूर्तींच्या दोन घटनापीठांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्याकडे देशात गाजलेली आठ प्रकरणे सोपविण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या खटल्याचा मात्र समावेश नाही. सरन्यायाधीश उदय लळीत यांनी ही घटनापीठे स्थापन केली आहेत. आर्थिकदृष्ट्या (EWS) आरक्षणाची वैधता, मुस्लिमांना आरक्षण, मुस्लिमांमधील बहुविवाह पद्धती, सर्वोच्च न्यायालयाच देशात इतरत्र खंडपीठ स्थापन करण्याची मागणी,अशा … Read more

राज्यातील सत्तासंघर्ष, सुनावणी लांबणीवर

Maharashtra News:महाराष्ट्रातीस सत्तासंर्घासंबंधी दाखल याचिकांवर उद्या सोमवारी ८ ऑगस्टला सुप्रिम कोर्टात होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. आता १२ ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यादिवशीही ती होणार का? त्याच दिवशी निकाल दिला जाणार का? की नवीन पीठासमोर प्रकरण जाणार? हेही नक्का सांगता येत नाही. हे प्रकरण मोठ्या पीठाकडे द्यायचे की नाही, यावर सुनावणी होणार होती. … Read more