Udayanaraje : जनतेचे प्रेम होते तर लोकसभेला पडलात कसे? भाजपच्याच आमदाराने उदयनराजेंना डिवचले..

Udayanaraje :  सातारमध्ये गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात शाब्दिक चकमक होत आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. आता साताऱ्यात खासदारांच्या पेंटिंगवरून निर्माण झालेला वाद हा बालिशपणाचे लक्षण आहे. त्यांच्याच बगलबच्चांनी पेंटिंग काढायचे आणि लोकांचे माझ्यावर किती प्रेम आहे, असा आपणच उदो उदो करायचा हे काही खरे नाही. एवढे जर जनतेचे … Read more

Udayanaraje : नागालॅंडमध्ये ठरलं तसं इथंही ठरेल, पण, वेट अँड वॉच, उदयनराजेंच्या वक्तव्याने खळबळ..

Udayanaraje : सातारचे खासदार उदयनराजे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. ते म्हणाले, नागालॅंडमधील बैठकीला मी नव्हतो, असे सांगून तिथं ठरलं तसं उद्या इथंही ठरेल आणि प्रत्येक ठिकाणी ठरेल, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मला माहिती नाही. पण, वेट अँड वॉच, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यावेळी त्यांनी … Read more

Udayanraje : जनता दरबार सुरु असताना आजींची हजेरी, उदयनराजे गहिवरले, आणि…

Udayanraje : सातारचे खासदार उदयनराजेंचा दिलदार स्वभाव त्यांच्या अनेक गोष्टीतून नियमित पाहायला मिळतो. त्यांची वेगळीच स्टाईल तरुणांना खूपच आवडते. उदयनराजे यांचे अनेक किस्से लोक नियमित सांगत असतात. असाच एक प्रसंग उदयनराजे यांच्या कार्यालयात घडला. उदयनराजे यांचा जनता दरबार सुरु असताना तेथे एक आजीबाई आल्या. त्यांनी उदयनराजे यांना आशीर्वाद दिले. त्यामुळे उदयनराजेही थोडे गहिवरले, याचे फोटो … Read more

Udayanraje : खासदारांचे पेंटिंग हा बालिशपणाचा कळस, समर्थकांना आवर घाला

Udayanraje : सध्या राज्यसभेचे खासदार उदयनराजेंच्या पेंटिंगवरुन सध्या सातारा शहरात तणावाचे वातावरण आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. पालकमंत्री देसाई व उदयनराजे समर्थक यांनी हा विषय मिटवला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याची बरीच चर्चा झाली. असे असताना आता या मुद्द्यावरुन भाजपचे सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे. … Read more