Udayanaraje : ‘आमच्या राजघराण्यात टोलनाके चालवणारे जन्माला कसे?’

Udayanaraje : खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात सध्या जोरदार टीका टिप्पणी सुरू आहे. साता-यातील गोडॊली तळ्याच्या सुशोभिकरणावेळी खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर टिका केली होती, या टीकेला शिवेंद्रराजे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता टोलनाके चालवणारे उदयनराजे आमच्या राजघराण्यात जन्माला आलेच कसे, असा सवला उपस्थित करत … Read more

Udayanaraje : उदयनराजे शिवेंद्रसिंहराजे पुन्हा भिडणार, ‘या’ निवडणुकीत येणार आमने सामने

Udayanaraje : साताऱ्यात अनेकदा खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे हे आमने सामने आल्याचे चित्र बघितले आहे. सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार गटाने कोणत्याही परिस्थितीत खासदार गटाला बाजार समितीत शिरकाव करू न देण्याचा निर्धार केला आहे. यामुळे कोण बाजी मारणार … Read more

Udayanaraje : साताऱ्यात जाळ आणि धूर संगच! उदयनराजेंची गांधी टोपी घालून जिप्सी राईड…

Udayanaraje : खासदार उदयनराजे हे नेहेमी चर्चेत असणारे नाव आहे. त्यांचे अनेक किस्से हे तरुणांना फारच आवडतात. उदयनराजे भोसले हे बाईक राईड आणि कार ड्राइव्हिगमुळे नेहमीच चर्चेत असतात. अतिशय थाटात गाडी चावलण्याची त्यांची पद्धत अनेकांना आवडते. त्यांच्याकडे अनेक गाड्या देखील आहेत. यामुळे ते नेहेमी यावर दिसतात. तसेच त्यांच्याकडे सर्व गाड्यांचा नंबर देखील एकच आहे. खासदार … Read more

Udayanaraje : साताऱ्यातील बावधनच्या बगाड यात्रेत उदयनराजे याचे देवाकडे साकडं, म्हणाले…

Udayanaraje : सध्या सातारमधील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात झाली आहे. यामुळे याठिकाणी अनेक भाविक दाखल होत आहेत. या यात्रेला खूप मोठी परंपरा आहे. यामुळे या यात्रेला मोठी गर्दी होत असते. सध्या मोठा संख्यने भाविक बावधनमध्ये दाखल होत आहेत. असे असताना या बगाड यात्रेसाठी सातारचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील उपस्थित होते. त्यांनी बगडाचे त्यांनी दर्शन … Read more

Udayanaraje : आजिजभाईंच्या पत्नीच्या पार्थिवाला उदयनराजेंचा खांदा, दुःखद प्रसंगात उदयनराजे सहभागी

Udayanaraje : खासदार उदयनराजे आणि सातारचे एक वेगळेच नाते आहे. याची प्रचिती अनेकदा येते. आता उदयनराजे भोसले यांना सातारा शहरातील एक दु:खद बातमी मिळाली. मल्हारपेठ भागातील सुप्रसिद्ध वकील आजिजभाई बागवान यांची पत्नी रजीया बागवान यांचे निधन झाले, ही ती बातमी होती. उदयनराजे भोसले आणि आजिजभाई बागवान यांच्यात खूप वर्षापासूनचे ऋणानुबंध आहेत. यामुळे उदयनराजे थेट त्यांच्या … Read more

Udayanaraje : ‘माझं वय मी सांगणार नाही आणि कुणी सांगायचा प्रयत्न केला तर याद राखा, मी कोणाला सोडणार नाही’

Udayanaraje : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले यांचा उद्या वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात दोन दिवस आधीपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात दरवर्षी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. सध्या सातारा शहरात विविध ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर झळकले आहेत. बुधवारी रात्री साताऱ्यातील गांधी मैदानावर शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी उदयनराजे … Read more