Aadhaar Card: घरबसल्या मोबाईलवरून बदल करा आधार कार्ड नाव, पत्ता आणि जन्मतारीख; जाणून घ्या कसं
Aadhaar Card: आजच्या काळात जर कोणते कागदपत्र (document) सर्वात महत्त्वाचे असेल तर ते तुमचे आधार कार्ड (Aadhar card) आहे. सिमकार्ड काढणे, पीएफ संबंधित कामे करणे, शाळा-कॉलेजमध्ये नावनोंदणी करणे, बँक खाते उघडणे, हॉटेलमध्ये राहणे, काही सरकारी काम किंवा निमसरकारी काम करवून घेणे इत्यादीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. परंतु अनेक वेळा लोकांच्या आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख यासारख्या … Read more