Aadhaar Card Update: आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी ! UIDAI ने ‘त्या’ प्रकरणात दिला मोठा अपडेट जाणून घ्या नाहीतर ..
Aadhaar Card Update: देशातील सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज म्हणेज आधार कार्ड हे होय. आज या कार्डच्या मदतीने आपण सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतो , बँकेत खाते उघडू शकतो अशा प्रकारचे अनेक काम आपण या कार्डच्या मध्यमातून करू शकतात. मात्र आता आधार कार्डबाबत एन नवीन अपडेट समोर आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो जर तुम्ही त्यांचे पालन … Read more