Success Story: 5 हजार रुपये उसने घेऊन केली व्यवसायाला सुरुवात आणि आज आहे कोट्यावधींची कंपनी! वाचा यशोगाथा
Success Story:- कुठल्याही गोष्टीची सुरुवात पहिली तर ती अगदी छोट्या प्रमाणामध्ये करावी लागते व कालांतराने त्यामध्ये योग्य नियोजन आणि कष्ट आणि सातत्याच्या जोरावर हळूहळू त्यात वाढ करून त्यामध्ये विस्तार करणे गरजेचे असते. आज आपण व्यवसायांचा विचार केला तर आपल्याला समाजामध्ये असे अनेक व्यावसायिक दिसून येतील की त्यांची सुरुवात अगदी छोट्या प्रमाणामध्ये केलेली असते आणि कालांतराने … Read more