‘ही’ आहेत विद्यार्थ्यांसाठी जगातील बेस्ट टॉप 5 शहरे ! बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग जाहीर; शिक्षणाचे माहेरघर पुणे, मुंबई कितव्या स्थानी ?
Top City For Students : भारतात पुणे मुंबई दिल्ली बेंगलोर अशी शहरे शिक्षणासाठी विशेष ओळखली जातात. पुण्याला तर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी एकवटतात. देशाबाहेरील विद्यार्थी देखील या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. पण तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी जगातील बेस्ट टॉप 5 शहरे कोणती? याची माहिती आहे का ? नाही. … Read more