Electric Cars News : २ जुनला लॉन्च होणार Kia ची पहिली इलेक्ट्रिक कार, एका चार्जवर ५२८ किमी धावणाऱ्या कारची जाणून घ्या किंमत

Electric Cars News : Kia India आपली पहिली इलेक्ट्रिक कार Kia EV6 पुढील महिन्यात 2 जून रोजी भारतात लॉन्च (Launch) करेल. यासाठी Kia EV6 साठी अधिकृत बुकिंग (Booking) २६ मे पासून सुरू होईल. खास गोष्ट म्हणजे Kia EV6 चे फक्त १०० युनिट्स भारतात दिले जातील. त्याची किंमत ५५ लाख ते ६० लाख रुपये असू शकते. … Read more