सोनाराच्या दुकानात चोरट्याचा डल्ला; दागिने केले लंपास
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2022 :- एका सोनाराच्या दुकानात घरफोडी करून चोरट्यांनी 35 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी गावामध्ये घडली आहे. याप्रकरणी उमेश जनार्दन लोळगे (वय 45, रा. वाळकी) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, लोळगे यांचे वाळकीमध्ये सोनाराचे दुकान आहे. सायंकाळी … Read more