EPFO Big Update : मोठी बातमी! EPFO सदस्यांच्या खात्यात जमा होणार 81 हजार रुपये, अशाप्रकारे तपासा
EPFO Big Update : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (Employees Provident Fund) कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे.या महिन्याच्या शेवटी ही रक्कम EPFO सदस्यांच्या खात्यात येऊ शकते. आर्थिक वर्ष 2022 चे व्याज EPF खातेधारकांच्या खात्यात सरकार (Govt) ट्रान्सफर करणार आहे. त्यामुळे EPFO सदस्यांमध्ये (EPFO members) आनंदाचे तयार झाले आहे. पैसे कधी हस्तांतरित केले जातील? हे लक्षात घेण्यासारखे … Read more