देशातील कोरोना परिस्थितीबाबत महत्वाची माहिती… केंद्राने राज्यांना दिल्या सूचना

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- देशातील करोना रुग्णआलेख घसरला आह़े त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या आणि चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणाचा आढावा घेऊन करोनाचे अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत, अशी सूचना केंद्राने बुधवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली़ तसेच करोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) बुधवारी देण्यात आली. जगभरात गेल्या आठवडय़ात नव्या … Read more