Union Minister Nephew Suicide :मोठी बातमी ! ‘त्या’ प्रकरणात केंद्रीय मंत्र्याच्या पुतण्याची गळफास घेऊन आत्महत्या ; अनेक चर्चांना उधाण

Union Minister Nephew Suicide : केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांचे पुतणे नंदकिशोर रावत यांनी गळफास लावून आत्महत्या केली. लखनऊच्या दुबग्गा भागातील बिगरिया येथील घरात त्याने गळफास लावून घेतला. 2021 च्या सुरुवातीला देखील मंत्री आणि लखनौचे खासदार कौशल किशोर कौटुंबिक कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा त्यांच्या सुनेने रक्तवाहिनी कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. नुकतेच … Read more

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे विधान, म्हणाले पुढील ५ वर्षांत पेट्रोल…

Nitin Gadkari : देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Disel) किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. सर्वसामान्य लोकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र केंद्रीय मंत्री (Union Minister) नितीन गडकरी यांनी पेट्रोल बाबत मोठे वक्तव्य केले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे वक्तव्य … Read more

“काही लोकांना इच्छा असेल त्यांनी खुशाल मला बदनाम करावं”

नागपूर : राज्यात सध्या कोळशाच्या (Coal) टंचाईमुळे वीज लोडशेडिंग (Power loadshedding) चालू आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. तर विरोधी पक्षाकडून महाविकास आघडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार टीका करण्यात येत आहे. यावर ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (Energy Minister Dr. Nitin Raut) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) ही कंपनी देशातल्या सर्व … Read more