Corona Update : चिंताजनक ! कोरोना रुग्णांमध्ये होतेय वाढ, २४ तासांत २३६४ नवीन बाधित, तर १० जणांचा मृत्यू

Corona Update : जगाला मोठ्या संकटात टाकणारा कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढू पाहत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. मात्र आज गुरुवारी पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये (corona patients) वाढ झाली असून 2364 नवीन बाधित आढळले, तर बुधवारी 1829 नवीन रुग्ण आढळले. त्याच वेळी, मंगळवारी 1569 नवीन रुग्णांची नोंद झाली. केंद्रीय आरोग्य … Read more

Corona Update : भारतात २,४८७ नवीन कोरोना रुग्ण तर, १३ रुग्णांचा मृत्यू; आरोग्य मंत्रालयाची नवीन आकडेवारी पहा

नवी दिल्ली : भारतात (India) कोरोना (Corona) विषाणूचा कहर काही प्रमाणात कमी झाला असला तरी भारतात एका दिवसात 2,487 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजते आहे. आत्तापर्यंत महामारीच्या एकूण रुग्णांची (patients) संख्या 4,31,21,599 झाली आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 17,692 वर आली आहे. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Ministry of … Read more

Corona virus : सावधान ! कोरोना वाढला, २४ तासांत देशभरात ३,३२४ नवीन रुग्णांची नोंद

Corona virus : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना विषाणूला ब्रेक लागला असताना आता पुन्हा कोरोनाने उसळी घेतली आहे. कारण गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३३२४ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण (Positive patient) आढळले आहेत. सर्वाधिक प्रकरणे पाच राज्यांमध्ये नोंदवली गेली आहेत. सध्या देशभरात 19,092 सक्रिय प्रकरणे आहेत. गेल्या २४ तासात ४०८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. इतकेच नाही … Read more