Multibagger Share : शेअर नव्हे कुबेराचा खजाना ! एक हजारांवर गेला 6 रुपयांचा शेअर, 10 हजारांचे झाले 16 लाख रुपये

Multibagger Share

United Spirits Ltd Share Price : शेअर मार्केट अशी जागा आहे जेथे थोड्या गुंतवणुकीवर अतिश्रीमंत होता येते. काही शेअर्सवरील रिटर्न असे असतात की त्या आधारे गुंतवणूकदार श्रीमंत होऊन जातात. पण यासाठी धैर्य, शांती, संयमाची गरज आहे. कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर लॉन्‍ग टर्म गुंतवणूक ठेवली तर लॉटरीही लागू शकते. असच काहीस झालं आहे ब्रिटीश बहुराष्ट्रीय कंपनी … Read more