आज ४७८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज तर नव्या ६८ रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ४७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७७४१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७२.३९ टक्के इतकी आहे.  दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६८  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

कौतुकास्पद! ३५ गुंठ्यात शेतकऱ्याने कमावले पाच लाख;केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  शेतीमध्ये आधुनिक प्रयोगाचा वापर करत संगमनेर तालुक्यातील अकलापूरच्या शेळकेवाडी येथील शेतकऱ्याने ३५ गुंठ्यात तब्बल ५ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. लॉक डाउनच्या काळात कोलमडलेल्या शेतकऱ्यांसाठी या युवा शेतकऱ्याने आदर्श निर्माण केला आहे. बाजारपेठेतील मागणीनुसार उत्पन्न घेतल्यास शेतक-याला नफा झाल्याशिवाय राहत नाही. या सर्व परिस्थितीचा अंदाज घेत वैभव शिवाजी भोर … Read more

‘युरिया खत ८ दिवसांत न मिळाल्यास आंदोलन’

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना येत्या ८ दिवसांत मिळाले नाही, तर कृषी विभागाच्या कार्यालयासमोर शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा जनशक्तीचे अध्यक्ष शिवाजी काकडे यांनी दिला. तहसीलदार अर्चना भाकड व तालुका कृषी अधिकारी मरकड यांना युरिया खत त्वरित उपलब्ध करून द्यावेत म्हणून लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी जगन्नाथ गावडे, वसंत गव्हाणे, संदीप … Read more