पैसे तयार ठेवा ! बाजारात लवकरच लाँच होणार ‘या’ 3 नवीन कार, पहा डिटेल्स
Upcoming Cars In India : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी आहे. ती म्हणजे ह्युंदाई कंपनी लवकरच भारतीय कार मार्केटमध्ये तीन नवीन कार लॉन्च करणार आहे. यात दोन इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश आहे हे विशेष. खरे तर भारतात ह्युंदाई कंपनीच्या गाड्यांची नेहमीच क्रेज पाहायला मिळाली … Read more