Upcoming cng cars in india : ‘या’ 3 स्वस्त SUV लवकरच येणार सीएनजी अवतारात, अनेक सीएनजी कारला देणार टक्कर; किंमत असेल फक्त…
Upcoming cng cars in india : जर तुम्ही सीएनजी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारणबाजारात लवकरच 3 स्वस्त एसयूव्ही सीएनजी अवतारात येणार आहेत. पहा यादी… 1. मारुती फ्रॉन्क्स CNG मारुती सुझुकी एप्रिलमध्ये Fronx कॉम्पॅक्ट SUV लाँच करणार आहे. त्याची CNG आवृत्ती देखील मिळू शकते. Fronx CNG 1.2-लिटर पेट्रोल इंजिनसह … Read more