Upcoming New Cars : भारतात या महिन्यात लॉन्च होणार जबरदस्त कार, पहा किंमत आणि यादी
Upcoming New Cars : भारतीय ऑटो मार्केटमध्ये पुन्हा एकदा आता या महिन्यात नवीन जबरदस्त कार लॉन्च होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आणखी नवीन कार खरेदी करण्याचा पर्याय मिळणार आहे. गेल्या महिन्यात देखील अनेक कार लॉन्च करण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यामध्ये मारुती सुझुकी फ्रॉन्क्स, एमजी कॉमेट ईव्ही आणि 2023 लेक्सस आरएक्स सारख्या अनेक कार लॉन्च करण्यात आल्या … Read more