UPI Now Pay Later : खात्यात पैसे नसले तरीही UPI द्वारे करता येणार पेमेंट, जाणून घ्या कसे?

UPI Now Pay Later

UPI Now Pay Later : देशात गेल्या काही दिवसांपासून UPI ​​पेमेंटचा ट्रेंड खूप झपाट्याने वाढला आहे. अशातच UPI वापरकर्त्यांसाठी आणखी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे जी वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. वास्तविक, तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्ही तुमच्या UPI ॲपद्वारे पेमेंट करू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता बँकांना UPI वापरकर्त्यांना क्रेडिट … Read more