UPI payment Tips : UPI पेमेंटमध्ये पैसे अडकण्याचे झंझट होईल दूर! फक्त वापरा या सोप्या टिप्स
UPI payment Tips : देशभरात आजकाल अनेकजण ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार करत आहेत. ऑनलाईन आर्थिक व्यवहार होत असल्याने नागरिकांना तासंतास बँकेच्या रांगेत उभा राहून पैसे काढण्याची गरज नाही. कुठेही सहज ऑनलाईन व्यवहार करणे शक्य झाले आहे. मात्र अनेकदा ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करायला गेल्यानंतर खात्यातून पैसे कापले जातात मात्र समोरच्या व्यक्तीला ते पैसे मिळत नाहीत. त्यामुळे … Read more