Google Pay कडून ग्राहकांना मोठा धक्का..! आता ‘या’ कामासाठी द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क !

Google Pay

Google Pay : Google Pay वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी Google Pay चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण आता Google Pay ने आपल्या लाखो ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. Google Pay आता प्रत्येक मोबाइल रिचार्जवर 3 रुपये जास्तीचे आकारणार आहे. पूर्वी PhonePe आणि Paytm कडून हे शुल्क आकारले जात … Read more