मंत्रीमंडळाच्या नव्या निर्णयानंतर अहिल्यानगरमधील ‘या’ नगराध्यक्षा पुन्हा अडचणीत! आता जिल्हाधिकाऱ्यांना १० दिवसात घ्यावा लागणार निर्णय
कर्जत- नगरपंचायतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी गटातील नगरसेवकांनीच नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करत त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मंगळवारी मंत्रीमंडळाने घेतलेल्या नव्या निर्णयाच्या आधारे १३ नगरसेवकांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे नव्याने अविश्वास ठराव सादर केला. या निर्णयानुसार, जिल्हाधिकाऱ्यांना आता दहा दिवसांत विशेष सभा बोलावून ठरावावर मतदान घेऊन निर्णय घ्यावा लागणार आहे. कर्जतच्या … Read more