Amrita Fadnavis : अमृता फडणवीस आता उर्फी जावेदचे मार्केट जाम करणार!! फोटो बघून अमृता फडणवीस ट्रोल
Amrita Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सतत चर्चेत असतात. त्यांची गाणी तसेच त्यांनी केलेली वेगवेगळी वक्तव्य यामुळे त्या चर्चेत असतात. तसेच त्या सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. त्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. असे असताना अलीकडेच त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कायक्रमातील काही फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. … Read more