भारतात आयफोन महागणार? ॲपलनं अवघ्या तीन दिवसात पाच विमाने भरून आयफोन पाठवले अमेरिकेत
सध्या जगभरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या नव्या टॅरिफ धोरणाची जोरदार चर्चा आहे. या धोरणामुळे शेअर बाजारात घसरण झाली असून, अनेक कंपन्यांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, जागतिक कीर्तीची अॅपल कंपनीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि अवघ्या तीन दिवसांत पाच विमाने भरून आयफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे भारतातून अमेरिकेत पाठवली. … Read more