Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी घ्या मसाल्यांची मदत, काय करावे लागेल? वाचा
Weight Loss Tips : वजन कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र अशा वेळी योग्य सल्ला देखील असणे गरजेचे आहे. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ (Expert) निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी सांगितले की, काही मसाले खाल्ल्याने पोटही कमी होऊ शकते. टेस्ट वाढवण्यासाठी आपण अनेकदा मसाल्यांचा वापर (Use of spices) करतो, पण त्यातही अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आढळतात जे … Read more