Auto news : लक्झरी कार घेण्याचा विचार करताय?; टोयोटा फॉर्च्युनर स्वस्तात उपलब्ध, जाणून घ्या अधिक माहिती
Auto news : टोयोटा फॉर्च्युनर कारचा बाजारात एक वेगळाच स्वैग आहे. लोकांमध्ये स्टेटस सिम्बॉल म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. मात्र, सध्या टोयोटा फॉर्च्युनर खूपच महाग झाली आहे. त्याच्या बेस मॉडेलची किंमत देखील 31 लाखांपेक्षा जास्त आहे आणि त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 5000000 रुपयांच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना ते विकत घेणे सोपे नाही. पण, जर … Read more