WhatsApp ban : व्हॉट्सअॅपने भारतात 26.85 लाख खाती केली बॅन, तुमचेही खाते बॅन झाले आहे का? अनब्लॉक करण्यासाठी करावे लागेल हे काम…..
WhatsApp ban : इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने सप्टेंबर महिन्यात भारतात लाखो खात्यांवर बंदी घातली आहे. सप्टेंबरमध्ये प्लॅटफॉर्मवर 26.85 लाख खाती बॅन करण्यात आली होती. कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की, प्रतिबंधित खात्यांपैकी सुमारे 8.72 खाती वापरकर्त्यांनी तक्रार करण्यापूर्वीच बॅन करण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये बंदी घालण्यात आलेल्या खात्यांची संख्या ऑगस्टच्या तुलनेत 15% जास्त … Read more