योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपालांची भेट; मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निकालानंतर (Uttar Pradesh Assembly Result) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राज्यपाल (Governor) आनंदीबेन पटेल (Anandiben Patel) यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यानंतर लवकरच ते यूपीमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावाही करू शकतात. तसेच राज्यपालांची भेट घेतल्यानंतर योगी थेट राजभवनाकडे रवाना झाले आहेत. भाजप (Bjp) आघाडीला पूर्ण बहुमत … Read more