‘त्या’ लसीकरणाच्या बोगस प्रमाणपत्राबाबत मनपा आयुक्तांनी दिले महत्वाचे आदेश
अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- शहरातील सामाजिक संस्थांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे एक तक्रार केली होती. यामध्ये लसीकरण केंद्रावर लस न घेता प्रमाणपत्र दिले जात असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला होता.(amc news) आता याच प्रकरणी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. आता या सर्व प्रकरणाची तात्काळ मनपा आयुक्त शंकर … Read more