Life Time Validity : फक्त एकदाच रिचार्ज करा आणि आयुष्यभर चिंता विसरा, काय आहे ऑफर? बघा
Life Time Vaidity : जर तुमच्या स्मार्टफोनमधील रिचार्जची वैधता संपली तर तुम्ही खूप अडचणीत येऊ शकता. खरं तर, बहुतेक लोकांना हे देखील आठवत नाही की त्यांच्या प्लॅनची वैधता संपली आहे आणि त्यांना पुन्हा रिचार्ज करावे लागेल, त्यामुळे अनेक वेळा तुम्ही अडचणीत येऊ शकता. लोकांना अशी योजना हवी आहे ज्यामध्ये त्यांना आयुष्यभराची वैधता मिळेल आणि पुन्हा … Read more