Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचे स्वागत असे काही केले की गुन्हाच दाखल झाला, मिरवणुकीची राज्यात चर्चा…
Dhananjay Munde : दोन दिवसांपूर्वी डीजे, विद्युतरोषणाई आणि 50 जेसीबीमधून फुलांची उधळण करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे परळीत स्वागत करण्यात आले. धनंजय मुंडे हे अपघातातून बरे होऊन महिनाभरानंतर आज परळी या आपल्या मतदारसंघात परतले. त्यामुळे परळीत समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. या मिरवणुकीची राज्यात चर्चा झाली आहे. असे असले तरी आता ही मिरवणूक आयोजकांच्या … Read more