महाराष्ट्रातील ‘ह्या’ दोन जिल्ह्यांना मिळाली वंदे भारत एक्सप्रेस ! कस असणार टाईम टेबल ? तिकीट दर कसे असणार ?
Vande Bharat Railway : महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या मराठवाडा विभागातील परभणी आणि नांदेड या दोन शहरातून आता वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. खरे तर महाराष्ट्रातून सध्या 11 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल … Read more